Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के. सी. ई कॉलेजमध्ये समर इंटर्नशिप  प्रोजेक्ट  कॉम्पिटिशन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
के. सी. ई कॉलेजमध्ये समर इंटर्नशिप  प्रोजेक्ट  कॉम्पिटिशन संपन्न

जळगाव दि.17- के. सी. ई कॉलेजमध्ये समर इंटर्नशिप  प्रोजेक्ट 
कॉम्पिटिशन पार पडली  दि. १५, बुधवार रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत के. सी. ई सोसायटीच्या  कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनॅजमेन्टच्या व्यवस्थापन विभागाव्दारे विद्यार्थाची समर इंटर्नशिप  प्रोजेक्ट घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी फायनान्स, बँकिंग, हुमान रिसोर्स अश्या वेगवेगळ्या विषयांवर आपल्या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन दिले या स्पर्धेसाठी  एस. एस. बी. टी  कॉलेज बांभोरी येथील  प्रा. रिचा मोदियानी यांनी मुख्य परीक्षक म्हणून काम पहिले. या स्पर्धेत हेमांगी फेगडे ह्या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक तर मयुरी कासार हीच व्दितीय  क्रमांक तसेच जयेश लाठी हे तिसऱ्या क्रमांक पटकवला.


  या स्पर्धेसाठी के. सी. ई.  कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, विभाग प्रमुख प्रा. हर्षा देशमुख, प्रोजेक्ट को. ओर्डिनोटोर  प्रा. मयूर बोरसे सर, प्रा. दिगंबर सोनावणे, प्रा रवींद्र स्वामी, डॉ. विना भोसले, प्रा. प्राची ओझा इत्यादी लोकांनीचे  मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले. तसेच या कार्यक्रमात विजयी स्पर्धकांना  प्राचार्य  डॉ. संजय सुगंधी याच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अभिमान संपत सोनवणे यांचे दुःखद निधन

Next Post

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल

Next Post
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo