Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के सी ई ज् इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथे अंतरराष्ट्रीय फॅक्लटी डेव्हलपमेंट कार्यशाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/10/2021
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव दि.23- के.सी.ई सोसायटी संचलित इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव, येथे प्राध्यापकांसाठी “आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन पाच दिवसीय फॅक्लटी  डेव्हलपमेंट कार्यशाळे” चे आयोजन दिनांक २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे.”इंडस्ट्री 4: चॅलेंजेस बिफोर एज्युकेशन ”  औद्योगिक गरजा आणि आव्हाने पेलणार्या शिक्षण पध्दतीशी निगडित विविध पैलूंवर मार्गदर्शन आणि चर्चा या कार्यशाळेत होणार आहे.

टेकनॉलॉजी इव्हॅल्युऐशन, एनबीए एक्रिडिटेशन आणि चॅलेंजेस, नॅशनल एज्युकेशन पाॅलिसी, मॅनेजिंग द सेल्फ,  अडॉप्ट,ऍडीप्ट: बिकम अ फ्युचर- रेडी, इंडस्ट्री-अकॅडेमिया कॉन्वेर्जेन्स अशा  विविध औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्वाकांक्षी विषयांचा  समावेश करण्यात आला आहे.  या कार्यशाळेसाठी मुंबई, वल्लभ विद्यानगर, एसपी विद्यापीठ गुजरात, केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ तसेच राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरांवरील तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यात मुख्यत्वे डॉ. कामिनीबेन शाह , डॉ मोहन अग्रवाल, डॉ सोनाली टिपरे, हरीश शेट्टी, डॉ सुनील पाटील, डॉ विजय कांची,  प्रतीक हक, प्रो.डॉ.अनिल डोंगरे, प्रो. आशुतोष मिसळ आणि प्र. कुलगुरु डॉ बी.व्ही. पवार ह्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हा कार्यक्रम दोन सत्रात आयोजित करण्यात आला असून उत्तम प्रतिसाद त्यासाठीं मिळत आहे. उ. म. वि. परीक्षेत्रातील प्राध्यापकांनी ही जास्तीत जास्त संख्यने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन के सी ई आय.एम.आर.च्या संचालक प्रा. डॉ शिल्पा बेंडाळे ह्यांनी केले आहे. ह्याकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक सुरु आहे. अधिक माहिती साठी संपर्क ९८८१३७६२१२, ९०४९७७४२०२ साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

Next Post

मू. जे. महाविद्यालयात तत्वज्ञान विभागातर्फे “21 व्या शतकात उपनिषेदांचे ज्ञान”   या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न

Next Post
मू. जे. महाविद्यालयात तत्वज्ञान विभागातर्फे “21 व्या शतकात उपनिषेदांचे ज्ञान”   या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न

मू. जे. महाविद्यालयात तत्वज्ञान विभागातर्फे "21 व्या शतकात उपनिषेदांचे ज्ञान"   या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo