Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील सुप्रीम कॉलनी, एमआयडीसी परिसरातील कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. विद्यालयाच्या उपशिक्षका मोहिनी चौधरी वीर सावरकर यांच्या जीवन चारित्र्यबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी देखील वीर सावरकर यांच्यावर भाषणे दिली. यात प्रणाली गायकवाड,  सचिन चव्हाण,  मयुरी बाविस्कर, भावेश राठोड,  स्नेहल घुले, आयशा तडवी, निकिता शिरसाठ, श्रुष्टी जैस्वाल, कृष्णा मराठे, आशिष मराठे, जयेश बाविस्कर, पायल धाडी आदी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. सूत्रसंचालन रुपाली वानखेडे यांनी केले तर आभार लीना नारखेडे यांनी मानले.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजातील अस्वस्थतेतूनच लेखक लिहिता होतो – चर्चासत्राचा सूर

Next Post

माय मराठी ले सलाम-सौ. शितल शांताराम पाटील

Next Post
देश मेरा आबाद रहे-शितल शांताराम पाटील

माय मराठी ले सलाम-सौ. शितल शांताराम पाटील

Comments 1

  1. Gajanan S S suryawanshi (HM Kai matoshri Premabai Jain Madhyamik Vidyalaya) says:
    6 years ago

    वृत्तपत्रात एखाद्या विदयार्थ्यांचे नाव येणे ही त्याच्या साठी तसेच पालकांसाठी नक्कीच अभिमानाची बाब असते याच कारणामुळे आमच्या शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात आताविद्यार्थ्यांनाचा सहभाग निश्चितच वाढला आहे.
    शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात हि बाब जरी महत्व पूर्ण असेल त्याचं प्रमाणे वृत्तपत्र यातुन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेची जडणघडण ही निश्चितपणे होण्यास मदत होईल
    आणि आपल्या वृत्तपत्र च्या माध्यमातून ही गोष्ट होत असेल तर आपले खूप खुप आभार
    ????????????????????????????????????????????????????

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo