Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कै. रोहिदास पाटील प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कै. रोहिदास पाटील प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कै रोहिदास पाटील प्रतिष्ठान तर्फे मुलुंडच्या रोहिदास पाटील प्रतिष्ठानच्या आवारात ईशान्य मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. उद्यानात निरनिराळ्या ठिकाणी कैलास पाटील, राजन भोसले, विकास वैती, रूपेश पाटील, जयेश वैती, यशराज दुबे, कल्पेश रामपरिहार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ‘झाडे वाढवा, झाडे जगवा व पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश यावेळी देण्यात आला. रोहिदास पाटील प्रतिष्ठानचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोकणातील आपदग्रस्ताना केंद्र् सरकार कडून त्वरीत मदत मिळणे आवश्यक

Next Post

म्हात्रे नगर, मुलुंड येथे आरोग्य शिबिर संपन्न

Next Post
म्हात्रे नगर, मुलुंड येथे आरोग्य शिबिर संपन्न

म्हात्रे नगर, मुलुंड येथे आरोग्य शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo