Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून मनपा नगरसेविका यांच्या मार्गद्शनाखाली वधू व वर आपत्यानी घेतला मोठा निर्णय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून मनपा नगरसेविका यांच्या मार्गद्शनाखाली वधू व वर आपत्यानी घेतला मोठा निर्णय

जळगाव – (विशेष प्रतिनिधी)-महानगर पालिकेच्या वार्ड क्रं 3 चे नगरसेविका मा सौ मीनाताई धूडकू सपकाळे यांच्या भाची चे लग्न दोन दिवसावर असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून पुढे ढकलण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की नगरसेविका मीनाताई धुडकु सपकाळे यांची भाची श्री अरुण खंडू सोनवणे राहणार रल लाडली हमु रामेश्वर कॉलनी जळगांव द्वितीय कन्या अर्चना हीचा विवाह कासमपुरा येथील शेनफडू शंकर खरे यांचे चि विजय दिनांक 29/03/2020 रोजी आयोजित करण्यात आला होता संपूर्ण लग्नाची तयारी देखील पूर्ण झाली होती, परंतु कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मा नगरसेविका यांनी दोघा कुटुंबांना कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले,व त्यांनी नियोजित लग्न सभारंभात सर्व नातेवाईक प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळी यांना त्यांच्या परिवाराला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये व सरकारच्या संचारबंदी चे पालन व्हावे म्हणून लग्न पुढे घेण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तळेगाव परिसरात 144 कायदा व संचारबंदी असुन नागरिकांवर कुठलाही परिणाम नाही

Next Post

महाराष्ट्रातील व गुजरात येथील अनेक दात्यांनी व प्रशासनाने लोक संघर्ष मोर्चाच्या आव्हानाला प्रतिसाद देत केली मदत

Next Post

महाराष्ट्रातील व गुजरात येथील अनेक दात्यांनी व प्रशासनाने लोक संघर्ष मोर्चाच्या आव्हानाला प्रतिसाद देत केली मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo