Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या समापुदेशन करीता समाजकार्य महाविद्यालयांच्या शिक्षकांची मदत घ्यावी- दिपक सपकाळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या समापुदेशन करीता समाजकार्य महाविद्यालयांच्या शिक्षकांची मदत घ्यावी- दिपक सपकाळे

जळगांव जिल्हाधिकारी यांना व्हाट्सअप व ईमेलद्वारे पत्र व्यवहार करुन केली मागणी

जळगांव(प्रतिनिधी)- जगात सुरु असलेल्या कोविड-१९ (कोरोना) या विषाणु सोबत लढण्यासाठी संपुर्ण जग युद्धपातळीवर कार्य करीत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आपल्या स्तरावर कार्य करीत आहे परंतु आज ही समाजातील नागरिक जे स्लम एरिया मध्ये राहतात त्यांना मार्गदर्शन आणि समपुदेशनाची अत्यंत गरज आहे. आणि हि जवाबदारी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतात. याकरिता आपणस विनंती आहे कि आपण क. ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य महाविद्यालयांच्या शिक्षकांची स्लम एरिया आणि पोलीस प्रशाशनास सहकार्य करण्याकरिता त्यांची सेवा घेण्यात यावी तसेच हा पॅटर्न संपूर्ण राज्यात देखील राबवता येईल असं देखील त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना बंद मुळे लघु वृत्तपत्र व पत्रकारांसह माध्यमात काम करणाऱ्या सर्व घटकानां विशेष आर्थिक पॅकेज द्यावे

Next Post

कासोदा येथील तरुणांचा उत्स्फूर्त उपक्रम ; पोलीस प्रशासनास विना मोबदला व स्वखर्चाने मदत

Next Post

कासोदा येथील तरुणांचा उत्स्फूर्त उपक्रम ; पोलीस प्रशासनास विना मोबदला व स्वखर्चाने मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo