Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अनुयायांनी घरातूनच अभिवादन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, (जिमाका) दि. 23 – राज्यात तसेच जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. यावर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्य सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केलेले आहेत. त्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व अनुयायांनी दिनांक 1 जानेवारी, 2021 रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथे न जाता घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
1 जानेवारी, 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ सन 1822 साली पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथील भिमा नदीच्या तीराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. जिल्ह्यात कोविड संसर्गाचा विचार करता सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून जयस्तंभ पेरणे येथे न जाता साध्या पध्दतीने प्रतिकात्मक स्वरुपात अभिवादन करण्याचा कार्यक्रम गर्दी न करता घरी राहूनच करावा. असे श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर

Next Post

जिल्ह्यात 6 जानेवारीपर्यंत 37 (1) व (3) कलम जारी

Next Post

जिल्ह्यात 6 जानेवारीपर्यंत 37 (1) व (3) कलम जारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo