Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना विषाणु काळजी घेण्याबबत गीताद्वारे केली सामाजिक जनजागृती-मनोज भालेराव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना विषाणु काळजी घेण्याबबत गीताद्वारे केली सामाजिक जनजागृती-मनोज भालेराव

जळगाव (प्रतिनिधि) :- आज कोरोना या विषानुने जगाला हादरुन सोडले आहे.आज आपला देश लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे.तरी अजुन पण लोकांना कोरोना पासून बचावासाठी काय दक्षता घ्यावी हे समजत नाहीय.याच पार्श्वभूमिवार आधारित आणि एक सामाजिक जनजागृती म्हणून प्रगती शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी कोरोना विषाणु विषयी आपण काय दक्षता घ्यायला हवी यावर आधारित स्वरचित एक गीत लिहून व स्वतः गायन करुन यू ट्यूब,फेसबुक, इंस्टाग्राम, तसेच व्हॉट्स ऍप च्या विविध ग्रुप शेयर करून ‘अब घर में ही रहेंगे हम, कोरोना से अपने देश को बचायेंगे हम’ असा संदेश दिला.यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे व याविषयी अभिनंदन म्हणून विविध भागांतुन फोंन येत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

हिरा ॲग्रो तर्फे MIDC परिसरात फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण

Next Post

कोरोना-संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांनी विरुद्ध आता कडक कारवाई होणार- डॉ. अजित थोरबोले

Next Post

कोरोना-संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांनी विरुद्ध आता कडक कारवाई होणार- डॉ. अजित थोरबोले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d