Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना व्हायरसच्या जनजागृतीसाठी मोहाचे पोलिस पाटील आघाडीवर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना व्हायरसच्या जनजागृतीसाठी मोहाचे पोलिस पाटील आघाडीवर


कळंब, प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके
सद्या जगभरामध्ये  कोरोना विषाणुजन्य रोगाने थैमान घातला असून त्याचे पडसाद  खेड्यापाड्यात  पडल्याचे दिसून येत असून नागरिकांना कोरोना व्हायरस सारख्या आजारापासून सावधानता बाळगण्यासाठी  कळंब तालूक्यातील  मोहा चे पोलीस पाटील प्रकाश गोरे हे गावा मध्ये टाळेबंदी लागू झाल्या दिवसापासुन जनजागृती व केद्र शासनाच्या आदेशाचे पालन करा म्हणत जनजागृती करत आहेत.    कळंब तालुक्यातील मोहा हे दहा हजार च्या आसपास लोकसंख्या असलेले गाव या गावचे पोलिस पाटील प्रकाश गोरे यांनी टाळेबंदी च्या दिवसापासून  गावभर फिरणे व नागरिकाने एकोप्याने थांबुनये या आजारापासून बचाव करण्यासाठी हाताची स्वच्छता राखावी  शिंकताना तोंडाला रुमाल बाधावा. पुण्या मुंबईवरून आलेल्या नागरिकांना भेटून शासकिय रुग्णालयात तपासुन घ्या व कुटुंबापासून वेगळे राहण्याचा सल्ला दिला सर्दी खोकल्याचे सह  तसे काही लक्षणे जाणवू लागले तर माझ्याशी,आरोग्य कर्मचाऱ्यांशी,अंगणवाडी,आशाकार्यकर्ती किवा सरपंचाशी   संपर्क साधण्याचे आव्हान पोलिस पाटील यांनी नागरिकांना केले आहे.या आजारास गावातील नागरिकांनी घाबरण्याची अजिबात आवश्यकता नसून या कोरोना व्हायरस शी लढा देण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करावे. लाँक-डाऊनची काळ मर्यादा पुर्ण  होई पर्यत  नागरिकांनी विनाकारण घराबाहेर येऊ नये, देश हितास सहकार्य करावे असे पोलिस पाटील प्रकाश गोरे यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यातील ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू;आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना सोडले घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

“आकाश धनगर ला महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार जाहीर “

Next Post
“आकाश धनगर ला महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार जाहीर “

"आकाश धनगर ला महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्कार जाहीर "

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo