Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोविड -१९ अँटीजन विनामुल्य तपासणी केंद्राला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
कोविड -१९ अँटीजन विनामुल्य तपासणी केंद्राला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद

जळगाव – सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कोविड -१९ अॅन्टीजन तपासणी केंद्राला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात १०० ते १५० नागरिक या तपासणी शिबिराचा लाभ घेत आहेत. हे तपासणी केंद्र शहराच्या मध्यभागी म्हणजेच महानगरपालिका संचलित सानेगुरुजी वाचनालयातील टेबल टेनिस हाॅल,शासकीय रुग्णालयाच्या मागे सुरु झाले असून तपासणी पूर्णपणे विनामूल्य आहे. रुग्णांची तपासणी लवकर झाल्यास त्वरित उपचार लवकर करणे शक्य होईल. हा विचार करून माननीय जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राउत यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहकार्याने या केंद्रात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सेवा देण्यात येत आहे.तसेच रविवारी देखील हि सेवा नागरिकांसाठी सुरु आहे. काही ही त्रास जाणवल्यास नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत, उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, मानद सचिव श्री. विनोद बियाणी रक्तकेंद्र चेअरमन डाॅ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

रेमडेसिवीरचा निर्माण पातळीवरच तुटवडा-वैद्यकिय व्यावसायिकांनी रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर थांबविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

Next Post

सुलज ग्राम प्रशासनाने COVID-19 लसीकरण बाबत घरोघरी जाऊन केली जनजागृती

Next Post
सुलज ग्राम प्रशासनाने COVID-19 लसीकरण बाबत घरोघरी जाऊन केली जनजागृती

सुलज ग्राम प्रशासनाने COVID-19 लसीकरण बाबत घरोघरी जाऊन केली जनजागृती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d