Saturday, July 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 12 (जिमाका) – युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रौणाचार्य पुरस्कार-2019 साठी नामांकने मागितले आहेत.  

सदर पुरस्कांरासाठीची नियमावली www.yas.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्र शासनाकडे या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव 3 जून, 2020 पर्यंत सादर करावेत.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज 26 मे, 2020 पर्यंत सादर करावयाचे असल्याने जिल्ह्यातील ईच्छूक अर्जदारांनी 19 मे, 2020 पर्यंत परीपूर्ण भरलेल्या प्रस्तावाची प्रत dsojal७०८०@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी. असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, जळगाव मिलींद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाढती कोरोना रुग्णसंख्या व अकार्यक्षम कारभारामुळे भांडूप ‘एस’ विभागाचे सहा. आयुक्त संतोषकुमार धोंडेच्या बदलीची मागणी

Next Post

लॉकडाऊनमुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या खाडी जमिनीवरील मीठ उत्पादनावर परिणाम

Next Post
लॉकडाऊनमुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या खाडी जमिनीवरील मीठ उत्पादनावर परिणाम

लॉकडाऊनमुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या खाडी जमिनीवरील मीठ उत्पादनावर परिणाम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; १० विद्यार्थ्यांची मेरिटमध्ये चमक

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

भविष्यातील आव्हानांना सामोरे जावून भारत वैश्विक मेडिकल हब बनणार;संजय येनपुरे

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

माहितीचा अधिकार नियम-२०२६ स्थगित

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo