Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्या तर्फे अनिता पाटील यांची वयोगट १९ वर्ष मुलींसाठी मार्गदर्शक म्हणून निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्या तर्फे अनिता पाटील यांची वयोगट १९ वर्ष मुलींसाठी मार्गदर्शक म्हणून निवड

जळगांव(प्रतिनीधी)- ६५ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धा कोलकत्ता, पश्चिम बंगाल  येथील ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर पं.बंगाल येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा व युवक संचालनालय, पुणे, राज्य महाराष्ट्र यांच्या तर्फे वयोगट १९ वर्षे मुलींसाठी मार्गदर्शक म्हणुन निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय योग संघाचा कॅम्प वाशीम येथे ३१ ऑक्टोबर ला सुरू झाला असून तेथून महाराष्ट्र १४, १७, १९ वयोगट मुले व मुली सोबत त डॉ. अनिता पाटील या  २ तारखेला कोलकाता येथे रवाना होणार आहे. त्या महाराष्ट्र योग असोसिएशनच्या उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या सचिव आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पंच म्हणून सुद्धा कार्य बघत असतात. त्यांना जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन चे अध्यक्ष माजी महापौर श्री किशोर पाटील व श्री सतीश देशमुख यांनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

६५ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी सी. बी.एस.ई द्वारे कुमार पाटील,सुब्रो ची निवड

Next Post

रेनटेक इंजेक्शन वर बंदी हा गैरसमज, सत्य अजूनही गुलदस्त्यात

Next Post
रेनटेक इंजेक्शन वर बंदी हा गैरसमज, सत्य अजूनही गुलदस्त्यात

रेनटेक इंजेक्शन वर बंदी हा गैरसमज, सत्य अजूनही गुलदस्त्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo