Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्षितीज फाऊंडेशन च्या वतीने 26/11 हल्ल्यातील शहिदांना रक्त दान करून अनोखी श्रद्धांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव (विशेष प्रतिनिधी)-क्षितिज फाउंडेशन तर्फे नेत्रज्योती हॉस्पिटलमध्ये 26/11 च्या मुंबई येथील भ्याड दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना रक्ताच्या प्रत्येक थेंबातून आदरांजली वाहण्यासाठी वीर जवानांच्या स्मूती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी 55 जणांनी रक्तदान केले. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढि जळगांव यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी नेत्रज्योती हॉस्पिटलचे व्हॉइस चेअरमन दिलीप मंगवणी, ट्रस्टी धनराज चावला, रमेश मधान, क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र कुवर,नितीन झोपे, जया रेजडा,नेहा सचदेव, प्रिती चकरे, तसेच क्षितिज फाउंडेशनचे अविनाश पारधे, हेमंत वंजारी, राजेश निकुंभ, पवन वंजारी, अक्षय सानप, मनोज पाटील, हितेश नाईक, सागर सानप, सचिन वंजारी, भूषण पाटील, जयेश वाघ, राहुल सानप, दिपक सुरळकर तसेच रक्तपेढीचे डॉ. नाटेकर, विलास सपकाळे, जागृती लोहार, रामचंद्र पोतदार, जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड, पवन येपुरे यांनी विशेष सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क अधिकार आणि कर्तव्य यांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी-अमृत खलसे

Next Post

भुमी अभिलेख कार्यालयात भोंगळ कारभार, सेवा हमी कायद्याची पायमल्ली

Next Post
भुमी अभिलेख कार्यालयात भोंगळ कारभार, सेवा हमी कायद्याची पायमल्ली

भुमी अभिलेख कार्यालयात भोंगळ कारभार, सेवा हमी कायद्याची पायमल्ली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo