Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खुबचंद सागरमल विदयालयात माजी मुख्याध्यापक यांच्या कडुन ४० गरजु विद्यार्थांना इंग्रजी शब्दकोश भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
खुबचंद सागरमल विदयालयात माजी मुख्याध्यापक यांच्या कडुन ४० गरजु विद्यार्थांना इंग्रजी शब्दकोश भेट

जळगांव(प्रतिनीधी)- येथील खुबचंद सागरमल विदयालयात शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल.पी.सुपे यांनी गरजु होतकरू विदयार्थाना इंग्रजी शिकतांना शब्दार्थाची अडचण येऊ नये व इंग्रजी चांगल्या प्रकारे लिहिता व वाचता यावे हा उद्वेश ठेवुन ४०इंग्रजी शब्दकोश वाटप केले. या प्रसंगी मुख्याध्यापक सतिश साळुंखे,संवेदना बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष दिपक पाटील, पर्यवेक्षक सुरेश आदिवाल,योगेद्र पवार ,कल्पना देवरे, अजय पाटील हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एल.एन. महाजन यांनी तर आभार प्रविण पाटील यांनी मानले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गो.पु.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास उपविजेतेपद

Next Post

गांधी विचारांचा संस्कार देणारे ‘गांधी तीर्थ’ -खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

Next Post

गांधी विचारांचा संस्कार देणारे ‘गांधी तीर्थ’ -खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo