Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खुबचंद सागरमल विद्यालयात ‘प्लॉस्टीक मुक्त अभियान’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथील खुबचंद सागरमल विदयालयात राष्ट्रीय हरित सेना व भरारी फाऊंडेशन तर्फे शालेय परिसरात विखुरलेल्या प्लॉस्टीक कॅरीबॅग, रॅपर, बाटल्या असे ८किलो प्लास्टीक हरित सेना विदयार्थी व शिक्षकांनी संकलीत केले. संकलीत प्लॉस्टीक कचरा हा पुर्नवापरासाठी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातुन नवजीवन सुपर शॉप येथे जमा केल्यानंतर  त्या बदल्यात कापडी पिशव्या मिळणार आहेत. मुख्यध्यापक सतिश साळुंखे यांनी प्लॉस्टीकचे दुष्परिणाम विदयार्थाना सांगीतले. या उपक्रम प्रसंगी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, हरित सेना प्रमुख प्रविण पाटील,पकंज सुर्यवंशी,विजय पवार व हरित विदयार्थी उपस्थित होते.या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक शेख, वनक्षेत्रपाल पी टी वराडे,सुनिल वाणी, सजंय बडगुजर व भरारी फाउंडेशनचे दिपक परदेशी व अक्षय सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी विचारांमध्ये राष्ट्रनिर्माणाची शक्ती- डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

Next Post

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo