Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खेळाडूंनी क्रीडा संकुलातून मार्गदर्शन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करावे -मंत्री एकनाथ शिंदे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
खेळाडूंनी क्रीडा संकुलातून मार्गदर्शन घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करावे -मंत्री एकनाथ शिंदे

ठाणे(जिमाका)- प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले उत्कृष्ट असे ठाणे तालुका क्रीडा संकुल उभे राहत आहे. येथील सुविधांचा लाभ घेऊन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव लौकिक करावे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

या क्रीडा संकुलासाठी नगरविकास विभागाच्या निधीमधून यावर्षी 9 कोटी तर पुढील वर्षी 5 कोटी देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर नरेश मस्के, माजी मंत्री सचिन अहिर, महानगरपालिकेचे सभागृह नेते अशोक वैती, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, क्रीडा उपसंचालक संजय महाडिक, राज्य क्रीडा मार्गदर्शक महेंद्र बाभुळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे आदी यावेळी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

खेळाडूंना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील -क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

Next Post

स्पर्धा परीक्षा आव्हानात्मक क्षेत्र असलं तरी नियोजन करून अभ्यास केला तर यश मिळवणं कठीण नाही -अमित माळी; राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमीत समुपदेशन कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo