Sunday, July 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गालापुर जि.प.शाळेत पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
गालापुर जि.प.शाळेत पंतप्रधानांच्या  भाषणाचे थेट प्रक्षेपण

सर्वांनी घेतली सुदृढ आरोग्याची शपथ

एरंडोल(चेतन निंबोळकर)- आज खेलरत्न मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त देशाचे नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे “फिट इंडिया मुव्हमेंट” चा शुभारंभ केला.देशातील सर्व नागरिकांचा आरोग्य सुदृढ व्हायला पाहिजे,क्रीडा क्षेत्रात देशाने नावलौकिक मिळवला पाहिजे सर्वांनी व्यायामाची कास धरली पाहिजे,यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. पंतप्रधानांनी यावेळी देशाला संबोधित केलेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण आज २९ऑगस्टला शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी मोबाईलच्या सहाय्याने पंतप्रधानांचे भाषणाचे दिल्लीहून सकाळी दहा ते अकरा दरम्यान संपूर्ण आदिवासी वस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापुर याठिकाणी सर्व विद्यार्थी व पालकांना दाखविले व सर्वांना सुदृढ आरोग्याची शपथ दिली.शिक्षक राकेश माळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश भील,सुभाष भील,सुनील भील सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली भाजीपाला मंडईला भेट

Next Post

प्रगती बालवाडी शाळेत ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा उत्साहात

Next Post

प्रगती बालवाडी शाळेत 'फॅन्सी ड्रेस' स्पर्धा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo