Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गिरणा नदीपात्रात भरतेय वाळूमाफियांची शाळा;महसुलदिनी महसूल विभाग निद्रावस्थेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील गिरणा नदीपात्रात अवैद्य वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. महसूल विभाग मात्र निद्रावस्थेत असल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. ज्या प्रमाणे दररोज एखाद्या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची शाळा भरते त्याचप्रमाणे गिरणा नदीपात्रात अवैद्य वाळू उपसा करणार्‍यांची शाळा दररोजच भरत आहे.

महसूल विभाग थातूरमातूर कारवाई करण्यात धन्यता मानत आहेत. अवैध वाळू वाहतूकीच्या बाबतीत कितीतरी तक्रारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतूक च्या बाबतीत एक दोन दिवसा आड वृत्त प्रसिद्ध होत असतात तरी देखील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग कशी येत नाही.

महसूल विभागाच्या कामकाजावर नेहमीच प्रश्न चिन्ह निर्माण होत असतो. पण सद्यस्थितीत तर जळगावकरांना प्रश्न पडलाय की “जिल्हाधिकारी” आहेत की नाही? कारण वाळू उपसा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की जर हा वाळू उपसा एखाद्या परवाना धारकाने उपसा केला असता तर कोट्यावधी रुपये महसूल मिळाला असता. पण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना काही एक फरक पडतांना दिसुन येत नाही.

नदीपात्रात ज्या ज्या ठिकाणी वाळू गट आहेत त्या ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जळगावकरांकडुन सातत्याने होत आहे परंतु महसूल विभाग याकडे देखील काना डोळा करुन नेहमी दुर्लक्ष करित आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थ्यांना मिळाले भविष्याचे धडे

Next Post

त्या विषयावर मनमोकळं बोलण्याचं टाळताय?- बोला! – मिनाज लाटकर

Next Post

त्या विषयावर मनमोकळं बोलण्याचं टाळताय?- बोला! – मिनाज लाटकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo