Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गिरणा व मन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार – मंगेश चव्हाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
गिरणा व मन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार  – मंगेश चव्हाण

चाळीसगाव : तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्रात एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहत शहरातील व ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार गिरिषभाऊ महाजन व खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गिरणा व मन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष व महायुतीचे चाळीसगाव मतदारसंघातील उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांनी उंबरखेड-सायगाव गटाच्या सायगाव याठिकाणी झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात केले.

त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील, तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते राजेंद्र चौधरी, उपसरपंच पैलवान नथु पैलवान,  शिवसेना नेते धर्माबापू काळे, पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, मार्केट संचालक रवी आबा पाटील, गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, किशोर पाटील, बाळासाहेब मगर, रिपाई नेते व नगरसेवक आनंद खरात, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, बापू आहिरे, संजय पाटील, चीरागुद्दिन शेख, भास्कर पाटील, तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, तालुका अध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, अध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, बूथशक्ती केंद्र प्रमुख दिनेश माळी, मनोज साबळे, रवींद्र पाटील, मनोज गोसावी, व सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते,  आजी माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मंगेश चव्हाण म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार, आरोग्यासाठी सुसज्ज प्रथमोपचार केंद्र विद्यार्थ्यांसाठी भव्य अभ्यासिका शिष्यवृत्ती योजना, दळणवळणासाठी रस्ते, सांडपाण्यासाठी गटारी व विकसनशील तालुका घडवून समाजातील तळागळातील व्यक्ती पर्यंत सर्व शासकीय योजना पारदर्शकपणे पोहोचविण्याचे काम करेल. यासाठी आपणा सर्वांची साथ व मायबाप जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यांनी वेक्त केली मनोगत…….
जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, आनंद खरात, चंद्रकांत तायडे, रवींद्र पाटील, नथ्थु चौधरी, संभाजी पाटील आदींनी आपल्या मनोगतात पक्षाला अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवसेने चा भडगांव येथे महायुती व्यापारी मेळावा संपन्न

Next Post

मा.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा खंडोबा देवस्थान फैजपूर येथून प्रारंभ

Next Post

मा.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा खंडोबा देवस्थान फैजपूर येथून प्रारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo