Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय स्तरावरील फिनिक्स२०२० स्पर्धेचा समारोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय स्तरावरील टेक्नीकल स्पर्धा फिनिक्स २०२० चा समारोप करण्यात आला. १५ प्रकारच्या स्पर्धेतून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
गेल्या १८ वर्षापासून सतत गोदावरी अभियात्रिकीत या स्पर्धेचे आयोजन करत आले आहे. दरवर्षी सहभागी स्पर्धक हौसेने सहभागी होत असतात. सहभागी स्पर्धकांची संख्या सतत वाढत जावून यावेळी ८०० स्पर्धक सहभागी झाले. सकाळी ९ वा या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी पॅकवेल इंडीया प्रा. लि चे संचालक प्रविण पटेल,छबी इलेक्ट्रीकलचे संचालक छबीलराज राणे, गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ विजय एच पाटील, उपप्राचार्य प्रा प्रविण फालक, इ मान्यवर उपस्थीत होते. या स्पर्धेत लेथ वॉर प्रथम गोदावरीचा मयुर चौधरी व व्दीतीय जोगेंद्र घोडाके, जूगाडू कलाकार प्रताप कॉलेजचा विक्रांत इंगळे प्रथम तर शासकीय महाविद्यालयाचा नोहील कंचोले, स्पेल बी प्रथम नुतन मराठाचा धुलाबा पावरा,व्दीतीय गोदावरीचा विजय नार्गाव, हायड्रो लॉन्च प्रथम गोदावरी अभिनित भावसार तर व्दीतीय गोदावरी हुषीकेश नेहेते , प्रोजेक्ट प्रदर्शन प्रथम केसीइचा चेतन गिरनारे तर व्दीतीय गोदावरीचे देवयानी फालक अँन्ड गु्रप, गुगल विझार्ड गोदावरी चिन्मय शिंदवाडे तर व्दीतीय एसएसजीबी भुसावळ अक्षय पाटील, पोस्टर प्रदर्शन प्रथम गोदावरी शे.अहमद रजा अँन्ड गु्रप तर व्दितीय हीमांशु मराठे नाहटा भुसावह, इ क्वीज मी प्रथम जी एच रायसोनी हार्दिक कुमार तर व्दीतीय रायसोनी सौरभ तोमर, सी वॉर एसएसजीबी भुसावळ जयेश महाजन प्रथम तर व्दीतीय केसीई चेतन गिरनारे, पबजी प्रथम गोदावरी आयएमआरचे बडीज तर व्दितीय गोदावरी इंजी व्हीयब्रेनियम,अ‍ॅड मॅड शो नाहटा भुसावळची प्रियंका पाटील प्रथम तर व्दीतीय डीएनसी जळगाव संकेत वारूळकर, सर्कीट मानीया गोदावरीचा निखील मंडाळे प्रथम केसीईचा कौशल धांडे व्दीतीय विजेते ठरले.गोदावरीचे प्राचार्य डॉ व्ही एच पाटील, उपप्राचार्य प्रा प्रविण फालक,प्रा राहूल गायकवाड व सर्व विभागप्रमुखांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.विजेत्यांना रोख बक्षीस, मानचिन्ह, व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ललीत इंगळे, विमला पोखरेल, यशस्वीतेसाठी गोदावरी अभियांत्रिकीच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी;लेझीम पथकात मुलींचा सहभाग

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कुल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कुल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo