Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी फाऊंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान दिवस साजरा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गोदावरी फाऊंडेशनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान दिवस साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात संविधान दिनानमित्‍त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ.एन.एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड आदिंची उपस्थीती होती.

मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. तसेच गोदावरी फाऊंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा संविधान दिन साजरा करण्यात आला.

गोदावरी सीबीएसई स्कुल येथे प्राचार्या निलीमा चौधरी, डॉ उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुल भुसावळ येथे प्रीन्सीपल अनघा पाटील, डॉ उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदा येथे प्रीन्सीपल भारती महाजन , डॉ उल्हास पाटील होमीओपॅथीत प्राचार्य डॉ.डी.बी. पाटील, फिजीओथेरेपीत प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंगमध्ये प्राचार्य मौसमी लेंढे, डॉ उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व अन्न व तंत्रज्ञान मध्ये डॉ पी आर सपकाळे, कृषि महाविद्यालयात डॉ एस एम पाटील, गोदावरी अभियांत्रिकीत डॉ व्ही.एच. पाटील, उपप्राचार्य प्रविण फालक, गोदावरी आयएमआरमध्ये संचालक डॉ प्रशांत वारके, डॉ उल्हास पाटील विज्ञान विधी महाविद्यालयात अ‍ॅड.सतिष गाडगे, फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात उज्वला मावळे, गोदावरी संगीत महाविद्यालयात पदमजा नेवे यांचेसह कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थीत होते.

Team Satymev Jayate

Previous Post

प.वि.पाटील विद्यालयात भारतीय संविधान गौरव दिन साजरा

Next Post

राज्यात अधिक ठिबक क्षेत्र वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील -कृषिमंत्री

Next Post
विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात -कृषिमंत्री

राज्यात अधिक ठिबक क्षेत्र वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील -कृषिमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo