Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गौरव भोळे यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे उपशिक्षक गौरव सुभाष भोळे यांची महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.
      महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेची बैठक भुसावळ येथे राज्य प्रसिद्धी प्रमुख तसेच जिल्हा संपर्क प्रमुख यांच्याअध्यक्षतेखाली व राज्याध्यक्ष मनीष गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली.प्रसंगी सर्व सभासद तसेच शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
गौरव भोळे नेहमी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जागरूक असतात. त्यांच्या या यशासाठी त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने उद्या पुरस्कार वितरण सोहळा

Next Post

रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी बनवली ‘गोकार्ट’ रेसिंग कार

Next Post
रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी बनवली ‘गोकार्ट’ रेसिंग कार

रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी बनवली ‘गोकार्ट’ रेसिंग कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo