Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
वसू बारस च्या शुभ मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजु मामा) उमेदवारी अर्ज दाखल करणार…

जळगाव- (प्रतिनिधी) – येथील विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे फुटणार आहे. तेथून जुने जळगाव परिसरात आ. भोळे यांची प्रचार रॅली निघणार आहे.

भाजपच्या मंडल क्र. २ तथा प्रभाग क्र. ३ ते ५ या विभागात आज दि. ५ रोजी प्रचार केला जाणार आहे. राम मंदिर,जुने जळगाव येथून सुरुवात होऊन जुने जळगाव परिसरात प्रचार रॅली निघणार आहे. तर दाणाबाजार परिसरात समारोप होईल. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या मंडल क्र. ४,६ तथा प्रभाग क्र. ७, ११ या विभागात दुपारी ३ वाजता शिवकॉलनी स्टॉप येथून प्रचाराची सुरुवात होऊन आशाबाबा नगर, खंडेराव नगर मार्गे हरिविठल नगर येथील बाजारपट्टा येथे भेटी करून श्रीधर नगरात रॅलीचा समारोप होणार आहे.

प्रचार रॅलीत महायुतीमधील घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व इतर मित्रपक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही विकासकामांसाठी आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी प्रचार रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील उद्या प्रचाराचा शुभारंभ करणार;जळगावकरांना उपस्थितीचे केले आवाहन

Next Post

स्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

Next Post
स्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

स्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo