Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चांदवडमध्ये एका खासगी कोविड सेंटरला भीषण आग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
चांदवडमध्ये  एका खासगी कोविड सेंटरला भीषण आग

नाशिक-(सिद्धार्थ तेजाळे) – जिल्ह्यातील चांदवडमध्ये एका खासगी कोविड सेंटरला (Covid Center) भीषण आग लागली आहे. आजपासूनच हे कोविड सेंटर सुरू होणार होते, मात्र, त्याआधीच कोविड सेंटर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.
चांदवड येथील एका खासगी कोविड सेंटरला इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. मनमाडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
आजपासून या सेंटरमध्ये रुग्णांना ठेवण्यात येणार होते. पण दुपारी अचानक आग लागली. उद्घाटनाअगोदरच कोविड सेंटरला आग लागली. या कोविड सेंटरच्या खाली असलेल्या फर्निचरच्या दुकानाला आग लागली होती. लाकडी साहित्य असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले फर्निचरच्या दुकानाला लागलेली आग कोविड सेंटर प्रयत्न पोहोचली. गेल्या तासाभरापासून अग्नितांडव सुरू आहे. या आगीत कोविड सेंटर भक्ष्यस्थानी सापडले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मालेगाव,पिंपळगाव, चांदवड,मनमाड येथून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाशिकमध्ये मिनी लॉकडाऊनचा फज्जा

Next Post

ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर उभारणीचे काम सुरू : महापौरांनी केली पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo