Tuesday, December 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चोरटक्की पाझर तलावाला तडा पडल्याने खळबळ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
चोरटक्की पाझर तलावाला तडा पडल्याने खळबळ

एरंडोल-(शैलेश चौधरी)-येथून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील चोरटक्की गावानजीकच्या तलावाला २सप्टे. रोजी तडा पडल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून;या प्रकारामुळे चोरटक्की गावात घबराट पसरली आहे. यंदा नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे चोरटक्की तलाव ८०टक्के भरला आहे. या तलावाच्या माती बंधार्याला तडा गेल्यामुळे चोरटक्की ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली आहे.दरम्यान या तलावाला कोणताही धोका नाही असा दावा जिल्हा परीषद सिंचन विभागातर्फे करण्यात आला आहे .चोरटक्की येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी या प्रकरणी प्रांताधिकारी विनय गोसावी यांना भ्रमणध्वनी वरून सदर प्रकाराची माहीती दिली. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित विभागाला भेट देऊन पाहणी करण्याची सूचना दिली.त्यावरून ३सप्टे.२०१९ रोजी जिल्हा परीषदेचे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक,उपअभियंता एस. बी. गायकवाड,ज्युनियर इंजीनियर वाडेकर, अतीरीक्त सी.ई.ओ.गायकवाड,एरंडोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,मंडळ अधिकारी महाले यांनी ३सप्टे.२०१९ रोजी तलावास भेट देऊन पाहणी केली.तडा गेल्याच्या प्रकारामुळे तलावाच्या माती बांधाला कोणताही धोका होणार नाही असा अभिप्राय संबंधित अधिकारी यांनी दिला त्यामुळे तुर्तास चोरटक्की ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आज शिक्षकाचे समाजातील स्थान- श्री. संजय गायकवाड

Next Post

जळगाव मनपाचे जनसुविधांकडे दुर्लक्ष

Next Post

जळगाव मनपाचे जनसुविधांकडे दुर्लक्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d