Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“जळगांव जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे यांचे कडूनबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कार्यकारिणी जाहीर”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
“जळगांव जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे यांचे कडूनबेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कार्यकारिणी जाहीर”

रावेर प्रतिनिधी दिपक तायडे

आज दि:८-२-२०२२ मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पढाओ जळगाव जिल्हा कार्यकारिणी जळगाव जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे व बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी खालील प्रमाणे जाहीर केली.

सारीका चव्हाण जिल्हा संयोजक सावदा, सचिन पवार सहसंयोजक जळगाव, वैशाली कुलकर्णी सहसंयोजक बोदवड, संगिता वाणी संहसयोजक पाचोरा,संदीप साळवे समन्वयक रावेर, अभिषेक पाटील सोशल मीडिया प्रमुख मुक्ताईनगर, सुनील पाटील सर सोशल मीडिया प्रमुख धरणगाव, डॉ जागृती कुंदन फेगडे यावल,
भाग्यश्री शिंदे चोपडा,लक्ष्मण पाटील चोपडा, दिपाली बऱ्हाटे भुसावळ, आनंद भाऊ ठाकरे साकेगाव, राजेंद्र किटे जामनेर, समाधान पाटील अमळनेर,वर्षा बोरसे अमळनेर,छाया दाभाडे एरंडोल, विश्र्वास पाटील पारोळा, उषाताई पाटील पाचोरा, सुनिता भोसले भडगाव,स्मितल बोरसे चाळीसगांव, योजना पाटील चाळीसगांव, पौर्णिमा फालक यावल, वैशाली मेटकर पारोळा वरील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मा.जलसंपदामंत्री आ.गिरीषभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, डॉ राजेंद्र फडके साहेब,खा. रक्षाताई खडसे,खा. उन्मेष दादा पाटील,आ मंगेश चव्हाण,आ संजय सावकारे,आ चंदुभाई पटेल, विभाग संघटन मंत्री रविजी अनासपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, अशोकजी कांडेलकर,जनजातीय संपर्क प्रमुख किशोरजी काळकर, जिल्हा सरचिटणीस मधुकाका काटे, सचिन पानपाटील,हर्षलभाऊ पाटील व गणेश माळी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण आदरांजली

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन( मासु) चे संस्थापक अध्यक्ष अँड.सिद्धार्थ इंगळे तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर

Next Post

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन( मासु) चे संस्थापक अध्यक्ष अँड.सिद्धार्थ इंगळे तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo