Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव जिल्हा अर्बन को -ऑप बँक्स असोसिएशन लि. जळगांवच्या उपाध्यक्षपदी प्रविणभाऊ कुडे यांची बिनविरोध निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगांव जिल्हा अर्बन को -ऑप बँक्स असोसिएशन लि. जळगांवच्या उपाध्यक्षपदी प्रविणभाऊ कुडे यांची बिनविरोध निवड

जळगाव-(प्रतिनिधी) – जळगांव जिल्हा अर्बन को -ऑप बँक्स असोसिएशन लि. जळगांवच्या उपाध्यक्षपदी दि अर्बन को -ऑप बँक लि. धरणगावचे संचालक मा. श्री. प्रविणभाऊ कुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनच्या मा. संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी श्री. आय. बी. तडवी यांचे अध्यक्षतेखाली झाली.
सभेस असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. सतिशभाऊ मदाने, संचालक मा. श्री. चंद्रहासभाई गुजराथी, मा. श्री. दादासाहेब नेवे, मा. श्री. ज्ञानेश्वरभाऊ महाजन, मा. श्री. शरदभाऊ यावलकर, मा. श्री. विवेकभाऊ पाटील, मा. श्री. अशोकबापू खलाने, मा. सौ. शांताताई वाणी, मा. डॉ. नरेंद्रदादा शिरसाठ, मा. श्री. लालचंदजी सैनानी, मा. श्री. सुरेश झोपे, मा. संजयभाऊ बिर्ला  आदी मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रेडक्रॉस येथे उद्या अस्थिरोग निदान, अस्थिघनता तपासणी, फिजिओथेरपी शिबिर

Next Post

किशोर घुले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

किशोर घुले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo