Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी २४ एप्रिल २०२२ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील एकूण १२४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातून प्राथमिक निवड समितीने ३८ खेळाडूनची निवड केली.

प्राथमिक संघ खालील प्रमाणे

प्रणव कपिल जाधव , मंदार सतीश उगले , हिमांशू चंद्रकांत फेगडे ,वेदांत उमेश रहान , दीपज्योतसिंग आनंद , शंतनु संदीप कुलकर्णी , दिविक अशोक उपाध्याय , जतीन जितेंद्र वर्मा , यश वासुदेव पाटील , कृष्णा पंकज महाजन, हितेश नरेश नायदे , मिलिंद किशोर दांडगे ,आदि शिरीष पाटील , प्रतीक सतीश शिंदे , दर्शन उमेश सोनवणे, निखिल चंद्रकांत पवार, प्रथमेश चौधरी, यश अग्रवाल आर्यन बडगे , सोहम जैन , साई बनाईत , ओजस सुवर्णकर नचिकेत माळी, सिद्धांत हरणे, चेतन सोनवणे, क्रिशी नथानी, पवन सुधीर पाटील, क्रिश दीपक धांडोरे , कैवल्य देशपांडे, सक्षम नितीन सोनवणे, साहेबसिंग बावरी, मुशरफ खान सईद खान, जतिन जितेंद्र पाटील, राज राजपूत, आदित्य वाणी ,प्रथमेश श्रीनिवास पाटील, निनाद ज्ञानेश्वर पाटील ,साद सय्यद
वरील संघ संजय पवार, संतोष बडगुजर, चंदन वाणी यांच्या निवडसमितीने निवडला त्यांना प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी सहाय्य केले. निवड झालेल्या खेळाडूंनी मंगळवार दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८ वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित राहावे असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आय एम आर चा वार्षिक महोत्सव ”सिनर्जी २०२२” ;ला जल्लोषात सुरवात

Next Post

यंग इंडिया स्टार्टअप उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

Next Post
यंग इंडिया स्टार्टअप उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

यंग इंडिया स्टार्टअप उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo