Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी मृतदेह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव-आज दिनांक ७/८/२०१९ रोजी आँन ड्यूटी उप स्टेशन प्रबंधक श्री.पारधी यांनी कळविले की, जळगांव रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ३वर अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आला असून, स्थानकात आँन ड्यूटी असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालयात ओळखीसाठी पाठवण्यात आला आहे.

मयताचे वर्णन:- वय अंदाजे ३०वर्ष, बांधा- सडपातळ, चेहरा- लांब, डोक्यावरील केस लांब वाढलेले, दाढी वाढलेली, नाक सरळ, असे असून अंगात निळी जिन्स आणि मरून रंगाचा फुल बाहीचा शर्ट असे मयताचे वर्णन आहे, ओळख पटवण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात ओळखीसाठी ठेवण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धुड़कुभाऊ सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हमाल मापाडी कामगार संघटने तर्फे निषेध

Next Post

आर्यन स्कूल तर्फे महाकवी गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी

Next Post
आर्यन स्कूल तर्फे महाकवी गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी

आर्यन स्कूल तर्फे महाकवी गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo