Monday, January 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव वर या पुढे सी.सी.टीव्ही कॅमेराची नजर असणार ? – डॉ धर्मेश पालवे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगांव(धर्मेश पालवे)-जळगांव तसा विविध बाबतीत चर्चेत असणारा जिल्हा आहे. राजकीय, सामाजिक व खान्देश हा स्वतंत्र सांस्कृतिक वारसा असणारा हा एकमेव जिल्हा आहे. अश्याच, या गुणधर्मामुळे शहरातील शासकीय व प्रशासकीय इमारती ही गाजल्या आहेत, इमारती व प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी लोकांनी नाव लौकिक मिळवलेल्या या जळगांव जिल्ह्याला वेगळी ओळख आहे.

“शिवराम पाटील” हे व्यक्तिमत्व ही याच शहरातील नावाजलेल्या व्यक्तिमत्वापैकी एक आहेत. गेल्या १० ते १५ वर्षा पासून शिवराम पाटील येथील  जनतेच्या अडी अडचणी सोडवत असून, न्याय देत आहेत.सामन्य नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षा,शासकीय योजना, प्रशासकीय कायदा व व्यवस्था प्रामाणिक मिळावी म्हणून  थाळीनाद, उपोषण, आमरण उपोषण, पद यात्रा, मुंडन आंदोल, आणि पर्यायी शासनाशी व प्रशासनाशी भांडून आपली ओळख निर्माण केली आहे. शासनाच्या कोणत्याही जी आर चा अभ्यास ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आधी अभ्यास करून पाठपुरावा करतात. गेल्या काही वर्षांपासून शिवराम पाटील यांची “नजर” येथील झालेल्या प्रत्येक भ्रष्टाचारावर  एखाद्या “सी सी टी व्ही” कॅमेरा सारखी खिळून असते. असा अनुभव जनतेने बोलून व लिहून दाखवला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवराम पाटील यांनी जळगाव शहरात अपक्ष उमेदवारी लढत आहेत. त्यांना यासाठी “सी सी टीव्ही कॅमेरा” हे निवडणूक चिन्ह मिळाले असून जिल्ह्यातील जनमानसात या बद्दल सकारात्मक चर्चा रंगली आहे. बुद्धिजीवि, तरुण, सुशिक्षित , आणि जळगांव विकासासाठी हातभार लावणाऱ्या व्यक्तींचे शिवराम पाटील यांना नेहमी समर्थन राहिले आहे, जर या विधानसभा निवडणुकीत शिवराम पाटील यांच्या बाजूने जनतेने शहरात कौल दिला तर शिवराम पाटील यांची “नजर” येथील शासन प्रशासन व राजकीय भ्रष्टाचारावर  “सी सी टीव्ही कॅमेरा” सारखी अद्वैत  खिळून राहील अशी सर्वत्र चर्चा होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अँड.रोहीणीताई खडसे यांचा संत मुक्ताई मंदीरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात

Next Post

अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

Next Post
अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

अँड.रोहीणीताई खडसे यांच्या प्रचारार्थ खा.रक्षाताई खडसे यांचा मतदारांशी संवाद, मतदारांकडून चांगला प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d