Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावची “इलेक्ट्रिक कार्ट” जाणार कोईम्बतूरच्या स्पर्धेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगावची “इलेक्ट्रिक कार्ट” जाणार कोईम्बतूरच्या स्पर्धेत

जळगाव : इको फ्रेंडली, विजेवर चालणारे तसेच अत्याधुनिक सुविधा असलेले असे चारचाकी वाहन “इलेक्ट्रिक कार्ट” शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील “टीम गरुडा”च्या विद्यार्थानी बनवले आहे. हे वाहन आता तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत उतरणार असून जळगावचे नाव उंचावले जाणार आहे.

महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून यासाठी परिश्रम घेतले आहेत. प्रथम डिझाईन बनवून झाल्यानंतर वाहनाच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत विद्यार्थ्यानी अखेर “इलेक्ट्रिक कार्ट” हे वाहन तयार केले आहे. या वाहनाचे वैशिष्य म्हणजे इको फ्रेंडली असून कमी वीज वापरून त्याची बेटरी चार्ज करता येणार आहे. ३ किलोव्हेट डीसीची मोटर आहे.

कोईम्बतूर येथे देशातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आयएसएनईई संस्था इंडिया आयोजित “गो कार्ट डिझाईन चेलेंज” हि स्पर्धा दि. १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होत आहे.  यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी “इलेक्ट्रिक कार्ट” घेऊन सहभागी होणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रा.एम.बी.भोरे, प्रा.एस.जी.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ.आर.डी.कोकाटे, विभाग प्रमुख डॉ.एम.जे.साबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

Next Post

महावितरण कर्मचाऱ्यांचा सहकुटूंब ‘विरंगुळा’

Next Post

महावितरण कर्मचाऱ्यांचा सहकुटूंब ‘विरंगुळा’

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo