Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण तालुक्यात महावितरण च्या आकडेबहाद्दर व विजचोरांवर कारवाईची मोहीम सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव ग्रामीण (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा व वसंतवाडी येथे विजचोरी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची घटना ताजी असतांना आज कानळदा क्षेत्रातील मौजे फुपनगरी, नंदगाव, फेसर्डी, नांद्रा बु. या गावातील सर्व आकडेबहाद्दर व विजचोरांवर आज महावितरण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत तब्बल 10 विजचोरांवर भारतीय विद्युत कायदा 2003 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईच्या मोहिमेत कानळदा क्षेत्राचे अभियंता श्री. मयुर भंगाळे व त्यांचे सहकारी कर्मचारी श्री. संदीप चौधरी, श्री. प्रवीण कोळी, श्री. रवींद्र सपकाळे, श्री. अमोल पाटील, योगेश सपकाळे, गणेश काटे, चंद्रकिरण सोनवणे, किरण चव्हाण इत्यादी सहभागी होते. तसेच सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की,यापुढे सदरची मोहीम तालुक्यातील इतर गावात ही सुरू ठेवण्यात येणार आहे. सदरची मोहीम जळगाव विभाग प्रमुख श्री. संजय तडवी साहेब व  जळगाव तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता श्री. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात येत आहे.वरील मोहीमेत अडथळा व दहशत निर्माण करणाऱ्या वीज चोरांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन विद्यूत अधिनियम 126, 135 तसेच अरेरावी , दादागिरी व गुंड प्रवृत्ती ने वागून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या समाज कंटकांवर 353 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा क्रिडा व जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे-

Next Post

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे-

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo