Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव चा शुभम पाटील व मुंबईचा प्रतिक रानडे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धा 2022, पुरुष दुहेरी मध्ये उपविजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव दि.29 प्रतिनिधी : – पहिली महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२२ नांदेड येथे झालेल्या दिनांक २५जुलै ते २९ जुलै २०२२ दरम्यान झाली. या स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॅडमी चा खेळाडू शुभम पाटील व प्रतिक रानडे हा पुरुष दुहेरी या गटात उपविजयी ठरला.

शुभम पाटील हा जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडू असून व त्याचा भागीदार प्रतीक रानडे हे दोघे सध्या ठाणे येथील श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे बॅडमिंटन अकॅडमी मध्ये सराव करीत आहे. त्याच्या या अतुनिय कामगिरी व पुढच्या वाटचालीसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष महेंद्र तेजा, सचिव विनीत जोशी, उपसचिव तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य चंद्रशेखर जाखेट, रवींद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांनी शुभेच्छा देत कौतुक केले आहे.
फोटो कॕप्शन शुभम पाटील, प्रतीक रानडे, सुंदर शेट्टी, सचिव, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केवळ आठ हजारात मिळतोय “हा” दमदार स्मार्टफोन

Next Post

स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी १४३ रक्तपिशव्यांचे संकलन

Next Post
स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी १४३ रक्तपिशव्यांचे संकलन

स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी १४३ रक्तपिशव्यांचे संकलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo