Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ११९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ११९ व्यक्तींचे  तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २०४ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ४९३५४ रुग्ण  बरे झाले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०९,(०४ RATI),जळगाव ग्रामीण ०७,(०३ RATI), भुसावळ १३,(०९ RATI), अमळनेर ०५(०० RATI), चोपडा ०७,(०१ RATI),पाचोरा ०१, (०९ RATI), भडगाव ०२,(०१ RATI), धरणगाव ०१, (०२ RATI),यावल ००, (१२ RATI), एरंडोल ००,(०० RATI), जामनेर ०४,(०७ RATI), रावेर ०७, (०० RATI), पारोळा ०७,(०१ RATI), चाळीसगाव ०१,(०५ RATI),  मुक्ताईनगर ००(०० RATI), बोदवड ००,(०० RATI), इतर  जिल्ह्यातील-००, (०१ RATI), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५२२९० इतकी झाली आहे. आज ०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत १२४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १६८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

औद्योगिक क्षेत्रातील रोजगार व प्रशिक्षण संधी आणि आव्हाने विषयावर 26 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे यांची नियुक्ती

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo