Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज १४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १४६ व्यक्तींचे  तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २३६ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ४७८६२ रुग्ण  बरे झाले आहेत. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १३,(२३ RATI),जळगाव ग्रामीण ०२,(०१ RATI), भुसावळ १८,(२३ RATI), अमळनेर ०९(०० RATI), चोपडा ००,(०७ RATI),पाचोरा ००, (०८ RATI), भडगाव ०२,(०२ RATI), धरणगाव ०२, (०१ RATI),यावल ०१, (०२ RATI), एरंडोल ००,(०० RATI), जामनेर ०३,(०२ RATI), रावेर ००, (०१ RATI), पारोळा ००,(०१ RATI), चाळीसगाव ०१,(११ RATI),  मुक्ताईनगर ०२ (०१ RATI), बोदवड ००,(०० RATI), इतर  जिल्ह्यातील-०३, (०१ RATI), जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५१४५० इतकी झाली आहे. आज ०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत १२३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण २३५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अल्पसंख्याक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

शिवाजी नगर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी

Next Post
शिवाजी नगर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी

शिवाजी नगर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo