Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोरोनासंबंधित माहिती एका क्लिकवर

जळगाव – (जिमाका) – पाचोरा व पारोळा येथे स्वॅब घेतलेल्या 14 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 12 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती ह्या पाचोरा शहरातील असून त्या 30 व 36 वर्षीय पुरूष आहे.

निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दहा व्यक्ती पाचोरा येथील तर दोन व्यक्ती पारोळा येथील आहे.

जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 60 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दोन व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी पालकमंत्री आ.गिरीष महाजन यांचेतर्फे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाच व्हेंटिलेटर सुपूर्त

Next Post

बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना-सागर रामभाऊ तायडे

Next Post
बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना-सागर रामभाऊ तायडे

बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना-सागर रामभाऊ तायडे

Comments 2

  1. Santoshpatil says:
    6 years ago

    Great news chanal

    • टिम-सत्यमेव जयते टिम-सत्यमेव जयते says:
      6 years ago

      धन्यवाद ????

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo