Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 हजार 632 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 14 – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 14 एप्रिल, 2020 रोजी एकूण 95 नवीन रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी 82 रुग्णांना कोणतीही कोरोना सदृष्य लक्षणे नसलयाने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 9 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर 13 रुग्णांना ॲडमिट करण्यात आले आहे. तसेच चौदा रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर 15 रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त आहेत.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 247 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 228 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन रुग्णांचे अहवाल रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एका रूग्णावर महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. या रुग्णाचा 14 दिवसांनंतरचा फेर तपासणी अहवालही निगेटिव्ह आला आहे. तर पंधरा दिवसानंतरचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठविण्यात आला असून अद्याप त्याचा अहवाल अप्राप्त आहे. तर एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रूग्णास मधुमेह व दम्याचाही आजार होता.
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 हजार 632 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी 3385 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. यापैकी आतापर्यंत 170 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जीवनावश्यक वस्तु पुरवणाऱ्या सेवांसाठी नागरी भागात 11 ते 5 पर्यंतची वेळ निश्चित

Next Post

सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात विद्यार्थांकडून करुन घेतला जातोय डिजीटल अभ्यास

Next Post
सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात विद्यार्थांकडून करुन घेतला जातोय डिजीटल अभ्यास

सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात विद्यार्थांकडून करुन घेतला जातोय डिजीटल अभ्यास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo