Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी अपघातात ठार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी अपघातात ठार

जळगाव –(प्रतिनिधी) – कालिंका माता चौकाजवळील महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी घडली ही महिला जळगावातील उस्मानिया पार्क परिसरातील रहिवाशी असून महानगर पालिकेत नोकरीला असल्याचे कळते.

मोटारसायकलवर तिच्यासोबत तिचा पती व लहान मुलगी असल्याचे सांगणयात येते. या अपघाताबाबत कळताच एमआयडीसी पालीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, आसीम तडवी, नीलेश पाटील, मुदस्सर काजी, भूषण सोनार आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतल. हा ट्रक अपघातानंतर पुढे काही अंतरावर निघून गेला होता. तो नशिराबाद येथील सिमेंट फॅक्टरीमध्ये सिमेंट भरण्यासाठी जात होता.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्हा हादरला- जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

समता सैनिक दलाचे जळगांव जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी गोरगरीब – कष्टकरी – कामगार यांना ८ दिवसांचा किराणा देऊन केला मदतीचा हात पुढे

Next Post

समता सैनिक दलाचे जळगांव जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी गोरगरीब - कष्टकरी - कामगार यांना ८ दिवसांचा किराणा देऊन केला मदतीचा हात पुढे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d