Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहरात तीन दिवसीय संविधान महोत्सवाचे आयोजन-परिसंवाद,रॅली सह विविध कार्यक्रम होणार साजरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव शहरात तीन दिवसीय संविधान महोत्सवाचे आयोजन-परिसंवाद,रॅली सह विविध कार्यक्रम होणार साजरे

जळगाव :- संविधान दिनानिमित्त जळगाव शहरात तीन दिवसीय संविधान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.यासंदर्भात विविध पुरोगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक अजिंठा शासकीय विश्रामगृहात आज रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी पार पडली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे होते.

२६ नोव्हेंबर संविधान दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत संविधान रॅली, २७ नोव्हेंबर रोजी संविधानाचे अभ्यासक डॉ.सुरेश माने,डॉ
रावसाहेब कसबे,डॉ.विश्वंभर चौधरी, ऍड. असीम सरोदे आदी विचारवंतांच्या उपस्थितीत परिसंवाद,२८ नोव्हेंबर रोजी संविधान जागर असे सलग तीन दिवस संविधान महोत्सव साजरा होणार आहे.

मुकुंद सपकाळे यांनी अध्यक्षीय भाषणात प्रस्थापित व्यवस्था संविधान संपवायचा प्रयत्न करत असल्याने जनतेला संविधानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभे रहावे लागेल असे सांगितले. प्रास्ताविक करताना भारत ससाणे यांनी संविधान दिनाचे महत्व विषद केले.
बैठकीला लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, संविधान जागर समितीचे बाबुराव वाघ, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,दिलीप सपकाळे,प्रहार जनशक्ती चे युवक अध्यक्ष निलेश बोरा,हरीश कुमावत,विजय कुमार मौर्य,उदय सपकाळे,मिलिंद तायडे,भारत सोनवणे,समाधान सोनवणे,जयपाल धुरंधर,संदीप शिरसाठ राधे,गौतम सोनवणे,नाना मगरे,सचिन श्रावणे,संदीप सपकाळे,दिलीप अहिरे,आकाश सपकाळे,महेंद्र केदार यांच्यासह शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खास लोकाग्रहास्तव वास्तू स्वप्न महोत्सवाला 1 दिवस मुदतवाढ – संजय कुमावत

Next Post

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धरणगाव तालुक्यातील 54 लाभार्थ्यांना 12 लाख 80 हजारांच्या मदतीचे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo