Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवती सभेतर्फे सौ.दिपाली नाईक यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवती सभेतर्फे सौ.दिपाली नाईक यांचा सन्मान

जळगांव (प्रतिनिधी )-      जागतिक महिला दिना निमित्त  रविवार 8 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस युवती सभेतर्फे दिपाली नाईक यांचा मोगाऱ्या चे रोप व फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. आपले कार्य प्रामाणिकपणे व धडाडीने पुढे नेण्यात ज्या महिलांचा मोलाचा वाटा असतो अश्या महिलांची निवड पुरस्कारासाठी केलेली होती.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्व्यक अध्यक्षा दिव्या यशवंत, ऐश्वर्या पाटील,खुशी भोसले, सोनल खाचने,प्रणील चौधरी यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नवकार युवा प्रतिष्ठानच्या ढोल पथकाच्या सरावाला सुरुवात

Next Post

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व स्पेक्ट्रम इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

Next Post

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय व स्पेक्ट्रम इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo