Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त भुसावळ येथील कार्यालयात राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य तर्फे कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

भुसावळ(प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार, दिनानिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार, महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष प्रा. संजय मोरे (अण्णा) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य दलीत मित्र भगवान नन्नवरे हे होते. भगवान नन्नवरे व प्रा. संजय मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. 1948 साली संयुक्त राष्ट्रांनी मानवी हवकाचा  जागतिक जाहीरनामा संमत केला. त्या प्रित्यार्थ हा दिवस मानवी हक्क दिन म्हणुन साजरा केला जातो. 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हवक स्थापना करण्यात आली. समाजातील सर्व घटकांतील सर्व लोकांना मानवी हक्क|ची जाणीव असणे आवश्यक असुन प्रत्येक नागरिकाला हक्क प्रदान करीत असताना प्रत्येकाने कर्तव्याची जाण ठेवणे आवश्यक आहे. प्रशासनातील सर्व घटकांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत मानवी हक्काचे महत्व पटवून देतानाच कर्तव्याचे ही महत्व सागणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील बरीच लोकं माझ्याकडे न्याय हक्का साठी येतात. तेव्हा त्यांना वाटते आपले काम विनाविलंब व्हावे अशी अपेक्षा असते. तेव्हा मी तत्परतेने न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. राष्ट्रीय अध्यक्ष पी. एल. दत्तु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रगतशील जीवनाचा खरा आधार मुलभूत मानवाधिकार हा आहे. असे प्रा संजय मोरे अण्णा राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रा.सुनील तायडे, प्रा. शुभाष सपकाळे, डॉ.महेंद्र सुरवाडे, डॉ.सपना इंगळे,  अँड.जतिन सिगनुरकर, पंढरी कोळी, मायाताई मोरे, सिकंदर तडवी, संजय धनगर, युवराज कोळी, एकजित पाटील, विशाल मोरे इत्यादी उपस्थित होते.        

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी धावली “वरणगाव राष्ट्रवादी”- पुस्तकांचे संच भेट देऊन नगरपरिषदेचे बंद ग्रंथालय केले विद्यार्थ्यांसाठी खुले; खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव राष्ट्रवादीचा स्तुप्त उपक्रम

Next Post

मस्कावद फाटा(भारतीक बुवा) सुनोदा मांगलवाडी रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी प्रा. संजय मोरे

Next Post
मस्कावद फाटा(भारतीक बुवा) सुनोदा मांगलवाडी  रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी प्रा. संजय मोरे

मस्कावद फाटा(भारतीक बुवा) सुनोदा मांगलवाडी रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी प्रा. संजय मोरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d