Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक वन दिन निमित्ताने यावल वनविभाग वृक्षलागवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/03/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
जागतिक वन दिन निमित्ताने यावल वनविभाग वृक्षलागवड

यावल – (प्रतिनिधी) – यावल वनविभाग येथे जागतिक वन दिन निमित्ताने मा. श्री. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव आणि श्री. प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल महोदयांचे मार्गदर्शनाने यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालयात मा. श्री. विनोद डामरे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय यावल जि. जळगांव यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

याठिकाणी परिसरात पक्षांनाही दाणे खाण्यासाठी ब्रुस्टर भांडे झाडांना लावून ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ, हरभरा व इतर दाळी मिश्रण धान्य टाकण्यात आले. आणि प्राण्याना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी लावून पिण्याचे पाणी भरून 21 मार्च जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, आणि वनपाल श्री. अतुल तायडे,रविंद्र तायडे, रज्जाक तडवी,ॲड.गोविंद बारी, ॲड. सावकारे आणि वनक्षक श्री.भैय्यासाहेब गायकवाड,सतिष वाघमारे,गोवर्धन डोंगरे,क्रिष्णा शेळके,निंबा पाटील,गणेश चौधरी,सुपडू सपकाळे, तुकाराम लवटे,प्रकाश बारेला, जिवन नागरगोजे,नंदलाल वंजारी , वनमजुर श्री.अनिल पाटील, अशोक माळी, पंढरी बारी उपस्थितीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कढोली गावात नेहरू युवा केंद्राने राबविला बेटी बचाव, बेटी पढाव उपक्रम!

Next Post

चिंता नको…चिंतन करा… पुढिल आयुष्य आनंदी जीवन जगा..

Next Post
चिंता नको…चिंतन करा… पुढिल आयुष्य आनंदी जीवन जगा..

चिंता नको...चिंतन करा... पुढिल आयुष्य आनंदी जीवन जगा..

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo