Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जामनेर मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

जळगांव(धर्मेश पालवे):-जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे शिक्षक सेल व राष्ट्रवादी शिक्षक आघाडी जामनेर तर्फे दर वर्षी ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना आणि प्राचार्य यांना उत्कृष्ट कामगिरी तसेच उल्लेखनीय विदयार्थी घडवून समाज निर्मिती करणेस हातभार लावणाऱ्या शिक्षकांना मा .शरदचंद्र पवार साहेब आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.
या वर्षीही सालाबाद प्रमाणे १८ऑगस्ट२०१९ रोजी एकूण१० शिक्षकांना या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
हा पुरस्कार पुरस्कार आज रविवार रोजी भगीरथीबाई मंगल कार्यालय, गांधी चौक ,जामनेर येथे सपन्न होऊ घातलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आणि शिक्षक संवाद मेळावा या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.सदर पुरस्कारार्थी शिक्षक माध्यमिक शिक्षण विभागातील अ. चि. माध्यमिक शाळा रोटवद चे शिक्षक मा दिनेश अभिमान पाटील यासह मा नितीन जाधव, मा दिवाकर म्हस्के,मा रमेश गायकवाड,मा शशिकांत पाटील, सुरेश जाधव,मा यशवंत पंडित, मा अरुण माळी, मा योगेश राजपूत इत्यादी जामनेर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनोज पाटील यांचा हरीत सेने तर्फे सत्कार

Next Post

मनूदेवी येथे रिक्षा दरीत कोसळून अपघात

Next Post
मनूदेवी येथे रिक्षा दरीत कोसळून अपघात

मनूदेवी येथे रिक्षा दरीत कोसळून अपघात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo