Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर मध्ये पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी यांना 75 PPE किट व फेस शिल्डचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जामनेर मध्ये पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी यांना 75 PPE किट व फेस शिल्डचे वाटप

जामनेर-(अभिमान झाल्टे) – कोरोना संकटाचा सामना करताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना PPE सुरक्षा किट हे अत्यावश्यक ठरते. सुदैवाने जळगाव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती नसली तर भविष्य कालीन उपाय योजना म्हणून आरोग्य यंत्रणा सज्ज असावी या हेतूने सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या दातृत्वातून जामनेरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्रांना अत्याधुनिक अश्या 75 पी पी इ सुरक्षा किट चे आज वाटप करण्यात आले.
त्याचप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना फेस शिल्ड चे वाटप आनंदयात्री संस्थेच्या वतीने करण्यात आले.
यापुर्वी वैद्यकीय अधिकारी यांना पी.पी.ई. किट व आशा स्वयंसेविका यांना मास्क आणि सॅनिटाईझर चे वाटप संस्थेकडून करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या हस्ते सर्व वैद्यकीय अधिकारी यांना किट वाटप करण्यात आले.
सुरेशदादा जैन पतसंस्थेचे चेअरमन सुरेश धारिवाल , अमित धारिवाल, पिट्टू चिप्पड, माधव चव्हाण, अबूलाल शेख यांसह आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ अमोल सेठ, डॉ आशिष महाजन, डॉ राजेश सोनवणे, गणेश राऊत यांची उपस्थित होती.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश सोनवणे यांनी या उपक्रमांबद्दल पतसंस्थेचे आभार व्यक्त केले.
डॉ हर्षल चांदा, डॉ नरेश पाटील, डॉ पल्लवी सोनवणे, डॉ प्रशांत पाटील, डॉ मनोज तेली,डॉ.पी.एस.आल्हाड, डॉ विनोद भोई, डॉ विवेक जाधव,डॉ विजय पाटील, डॉ वैभव पाटील, डॉ कुणाल बावसकर, डॉ सागर सोनालकर, डॉ पूनम ढेकळे, डॉ अश्विनी वाघ,आशा कुयटे, गोपाळ पाटील ,पी.आर.पवार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आर.के.वाईन्सचे लायसन्स कायमस्वरूपी रद्दचे आदेश

Next Post

वीजग्राहकांनी वीजदेयक भरणा व सेल्फ मीटर रिडींगसाठी महावितरणच्या डिजिटल सुविधांचा वापर करावा

Next Post
वीजग्राहकांनी वीजदेयक भरणा व सेल्फ मीटर रिडींगसाठी महावितरणच्या डिजिटल सुविधांचा वापर करावा

वीजग्राहकांनी वीजदेयक भरणा व सेल्फ मीटर रिडींगसाठी महावितरणच्या डिजिटल सुविधांचा वापर करावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo