Wednesday, August 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर येथे तंबाखु विरोधी दिन साजरा;तंबाखु जन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जामनेर येथे तंबाखु विरोधी दिन साजरा;तंबाखु जन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

जामनेर – (प्रतिनिधी) – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग व इंडियन डेंटल असोसिएशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखु विरोधी दिनाचे आयोजन पंचायत समिती सभागृहात करण्यात आले.
सदर प्रसंगी आरोग्य कर्मचारी,पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी उपस्थित उपस्तीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुजनाने करण्यात आली.

सदर प्रसंगी इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ.आशिष महाजन यांनी तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी माहिती देऊन चित्रफीत दाखवली.तंबाखु जन्य पदार्थांच्या सेवनाने नाक, कान, घसा,तोंडाचा व फुफ्फुसाचा कॅन्सर होतो व तो जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे तंबाखु किंवा तंबाखु जन्य पदार्थाचे सेवन कुणी करीत असल्यास सेवन सोडण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी या प्रसंगी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र सूर्यवंशी व आभार डॉ.पल्लवी राऊत यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी प्रा. सुधीर साठे,डॉ.प्रशांत सारताळे, डॉ.संदीप कुमावत,डॉ.भाग्यश्री बावसकर,डॉ.शारीक काद्री,डॉ.मोहिनी मोरे,आशा कुयटे, सलील पटेल,अतुल चिमकर,त्रंबक तव्वर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांची काठीवाडी पशुपालकांना भेट

Next Post

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

Next Post
जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo