Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर विधानसभा मतदार संघात संजय दादा गरूड यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जामनेर विधानसभा मतदार संघात संजय दादा गरूड यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर-(भागवत सपकाळे)-विधानसभा मदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय दादा गरूड यांचा आज ता.४ रोजी जामनेर विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यात आला ,पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, व समर्थक मोठया प्रमाणात हजर होते.त्याच बरोबर जामनेर तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामनेर मतदार संघ हा जिल्ह्यात एक वैशिष्ट्यपूर्ण मतदार संघ आहे, गेल्या २५वर्षा पासून जामनेर मतदार संघात भाजपा चा बोलबाला असून,सत्ता स्थापने साठी आता ही निवडणूक अत्यंत महत्वपूर्ण होणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संजय दादा गरूड यांच्यात प्रस्थापित पक्षा शी चुरशीची लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सतिष पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय दादा गरूड यांनी शक्ती प्रदर्शन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

व्हाट्सअप साभार – खडसेंचं तिकीट फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणा-या भाजपने कापलं आणि डोळ्यांदेखत घडलेली नजिकच्या इतिहासातली एक घटना परत आठवली

Next Post

अनिल वाघ यांनी जळगाव शहर मतदारसंघातून “आप” ऐवजी भरला ‘अपक्ष ‘उमेदवारी अर्ज.

Next Post
जळगाव शहर विधानसभा क्षेत्राकरिता अनिल पितांबर वाघ  यांनी आम आदमी पक्षाच्या वतीने घेतला उमेदवारी अर्ज व भरली अनामत रक्कम

अनिल वाघ यांनी जळगाव शहर मतदारसंघातून "आप" ऐवजी भरला 'अपक्ष 'उमेदवारी अर्ज.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo