Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर विधानसभेवर युवासेनाच भगवा फडकवणार-डॉ. मनोहर पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर विधानसभेवर युवासेनाच भगवा फडकवणार-डॉ. मनोहर पाटील

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे दि.०५/०७/२०२१(सोमवार) जामनेर- विधानसभेवर शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनाच भगवा फडकवणार,येणारा काळ युवासेनेचाच आहे हे लक्षात घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सज्ज व्हा असे आदेश शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी युवासेनेच्या बैठकीत दिले.

जामनेर येथे तालुका युवासेनेची बैठक शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवासेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याबैठकीत अनेक तरुणांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होत शिवसेना-युवासेनेत प्रवेश केला.

वरिष्ठ पातळीवरुन जामनेरसाठी ग्रीन सिग्नल आहे फक्त तुम्ही कुस्ती लढण्यास तयार रहा असे मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा सांगितले,यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजित पाटील,शिवसेना शहर प्रमुख अतुल यांनी मनोगत व्यक्त केले,प्रास्ताविक युवा तालुका प्रमुख विशाल लामखेडे यांनी केले तर सुत्रसंचलन उपतालुका प्रमुख रोहन राठोड यांनी केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक सांडु गुरव,विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील,तालुका प्रसिद्धीप्रमुख गणेश पांढरे,जामनेर दक्षिण शहर प्रमुख ज्ञानेश्वरजंजाळ,युवा तालुका समन्वयक कृष्णा गुरव,शेंदुर्णी युवा शहरप्रमुख अजय भोई, जामनेर युवा शहर समन्वयक अनिल चौधरी,ॲड.भरत पवार,दिपक माळी,सुरेश चव्हाण,कैलास माळी,विकास आहेर,मोहन जोशी,नागेश्वर पाटील,भुषण गरुड,गजानन पाटील यांच्यासह युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

खासगी शाळेच्या मनमानी “फी” पासून सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळावा; महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन चे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Next Post

नाक कान घसा शिबिरातून गरजू रूग्णांना मिळाला दिलासा पहिल्याच आठवडयात ९ शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post
नाक कान घसा शिबिरातून गरजू रूग्णांना मिळाला दिलासा पहिल्याच आठवडयात ९ शस्त्रक्रिया यशस्वी

नाक कान घसा शिबिरातून गरजू रूग्णांना मिळाला दिलासा पहिल्याच आठवडयात ९ शस्त्रक्रिया यशस्वी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d