Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर शहरातील गारखेडे गावाजवळ आयशर गाडीचा अपघात १२ जण जखमी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जामनेर शहरातील गारखेडे गावाजवळ आयशर गाडीचा अपघात १२ जण जखमी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल

जामनेर पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे साहेबांनी अपघाती लोंकाना सुखरुप केले रवाना

जामनेर / प्रतिनिधी :- अभिमान झाल्टे
सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हयातील कवठेमहाकाल येथुन सुमारे १२ हातमजुर नागरीक जमशेदपुर , उत्तर प्रदेश व कटनी , मध्य प्रदेश येथे घरी जाण्यास निघाले
परंतु जामनेर तालुक्यातील गारखेडा या गावाजवळ आयशर गाडीचे स्टेरींग लाॅक झाल्याने गाड़ी पलटी होवून 12नागरिक जख्मी झाल्याची घटना सुमारे साडेतीन चारच्या दरम्यान घडली.
आयशर गाडीला अपघात झाला असुन त्यांना त्वरीत उपजिल्हा रुग्णलयात आणले व त्यांच्यावर उपचार डाॅ.विनय सोनवणे यांनी केले आहे.
तसेच जखमी महामंडळाच्या बस द्वारे मध्य प्रदेश सिमे पर्यंत पोहचवुन दिले जाणार व त्यांना जेवणाची व्यवस्था सुदधा केली अशी माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळें साहेब यांनी पत्रकारांना दिली.
त्यावेळी तहसिलदार अरुण शेवाळे, वैदयकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे, आदी उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नवी मुंबईतील कंटेनमेंट आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना रोगप्रतिकार शक्ती बूस्टरच्या गोळ्या वितरीत करा

Next Post

रावेर, यावल तालुक्यातील सर्व कुटूंबांचे होणार सर्वेक्षण अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo