Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त खा. उन्मेशदादा पाटील यांनी केला सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त खा. उन्मेशदादा पाटील यांनी केला सत्कार

जळगाव — जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्या प्रशासनाचा कार्यकाळ चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी म्हणून सुरू झाला होता. आज त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर आप्पा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गणेश चौधरी यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत आपल्या प्रशासकीय अनुभवातून समाजाला मार्गदर्शन करीत रहावे. अशी आशा व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आदेश

Next Post

म्युकरमायकोसिसला घाबरू नका! लवकर निदान झाल्यास आणि योग्य औषधोपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो-डॉ श्वेतल महाजन -चोपडे (नाक कान घसा तज्ञ)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo