Sunday, February 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट

जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्त):- जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश मोहम्मद काशिम शेख मुसा शेख व जिल्हा लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचे सचिव सलीम पिरमोहम्मद सैय्यद यांनी जळगाव जिल्हा कारागृहास भेट देवून मॅाडर्नायझेशन अंतर्गत किॲाक्समशिन, २०५ कॅमेरेसह सिसीटिव्ही नियंत्रण कक्ष, ०५ नग ॲलन स्मार्ट कार्ड टेलीफोन सुविधा, ०६ नग कोर्टपेशीसाठी व्हिसी कक्ष, ०३ नग बंदी नातेवाईक-वकिलभेटीसाठी ॲानलाईन लिंकद्वारे व्हिसीवर ईमुलाखत सुविधा, प्रत्यक्ष भेटीची मुलाखत रूम, लायब्ररी व ईलायब्ररी, २० नग ५० टिव्हीसंच, ०५ नग वॅाटरकुलर, बंदी विनंती, कोर्टपेशीसाठी पोलीस पथक, स्वच्छता, दवाखाना औषधोपचार, हॅाटपॅाटसह स्वयंपाकगृहातील जेवन ई पाहणी करून निरीक्षण केले.

तसेच जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश यांच्याहस्ते १० बंद्याना वैद्यकिय सुविधेसाठी आयुषमान भारत कार्डचे वाटप करणेत आले. व जिल्हाधिकारी, आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनानुसार डिपीडीसीअंतर्गत नविन महिला विभागातील २ बॅरेक, पुरूष विभागातील २ बॅरेक, तृतियपंथीसाठी २ बॅरेक, कपडागोदाम, व्हिसी रूम, अंतर्गत सिमेंट रस्ता, जनरेटर शेड , मेनगेटसमोरील पेव्हर ब्लाकचे सुशोभीकरन, पाकगृह शेड, कार्यालयाची रंगरंगोटी, तटभिंत ५ तार फेंसींगसह वाढीव बांधकामाची पाहणी केली व सदर पाहणी व निरीक्षणा वेळी अधिक्षक जळगाव जेल, वांढेकर, तुरूंग अधिकारी व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिवाजी विद्यालयात मुलींनी मारली बाजी उज्वल यशाची परंपरा कायम;प्राचार्य एन आर कोलते

Next Post

मोठे वाघोदे येथे गॅस्ट्रोची लागण;आरोग्य विभागाकडुन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु

Next Post
मोठे वाघोदे येथे गॅस्ट्रोची लागण;आरोग्य विभागाकडुन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु

मोठे वाघोदे येथे गॅस्ट्रोची लागण;आरोग्य विभागाकडुन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d